Gold Price / rate :-
चीन चा नेमक एक निर्णय अन इकडे भारतान Rate खाली कशामुळे?
Gold rate इन इंडिया
Gold rate इन इंडिया
सोन्या चांदिच्या भावात सोन्याचा दर भारतात खूप वाढलेला आहे.चीनच्या या आणि या निर्णयामुळे दुसऱ्या दिवशी घसरण झाली आहे.
यानिर्णयामुळे दिल्ली ते गल्ली आणि जर्मनी ते परभणी घसरण सुरु आहे 18 महिन्यानंतर चीन ने सोने खरेदीबंद केला आह. भारतात सोन्याचा
भाव पडला आहे.Bank मोठया केंद्रीय बँक मोठ्या प्रमाणाव खरेदी करत आहे त यात चीनचा पहिला no आहे .
त्यामुळे भारतापासून जगामध्ये सोन्याचा भाव वाढत आहे पण china ne ब्रॅकेट लावल्यामुळे सोने पडायला चालू झाले आहे.
सोन्याच्या Future Price. 2.48% 2332.85 per dollar
येवढी पडले
आजचा सोन्याचा भाव :
Indian Price 73131 प्रत्येकी
10 ग्राम साठी.
सोन्याच्या साठ्यामुळे किमती वाढल्या
गेल्या 18 महिन्यापासून चीन सोने खरेदी करत होते फक्त चिंच नव्हे तर जगातील सर्व मोठ्या बँक विविध दवश सुद्धा त्यातच आपली reseve bank सुद्धा खरेदी करत होती त्यामुळे price 75 हजार पार झाली होती पण चीन ने ब्रॅक लावल्यामुळे price 4000 ने पडली आहे
24 carat gold rate today/२४ carat सोन्याचा आजचा भाव
Gram | 24ct Today | 24ct Yesterday |
---|---|---|
1 gram | ₹7,054 | ₹7,077 |
8 gram | ₹56,432 | ₹56,616 |
10 gram | ₹70,540 | ₹70,770 |
100 gram | ₹7,05,400 | ₹7,07,700 |
आजचा सोन्याचा भाव काय आहे /gold rate pune
Gram | 24ct Today | 24ct Yesterday |
---|---|---|
1 gram | ₹7,054 | ₹7,077 |
8 gram | ₹56,432 | ₹56,616 |
10 gram | ₹70,540 | ₹70,770 |
100 gram | ₹7,05,400 | ₹7,07,700 |
आजचा सोन्याचा भाव मुंबई / gold rate today in mumbai
Gram | 24ct Today | 24ct Yesterday |
---|---|---|
1 gram | ₹7,054 | ₹7,077 |
8 gram | ₹56,432 | ₹56,616 |
10 gram | ₹70,540 | ₹70,770 |
100 gram | ₹7,05,400 | ₹7,07,700 |