धक्कादायक.. शास्त्रज्ञ कुरुलकरने अनेक फाइल्स, व्हिडिओ व फोटो ISI ला शेअर केले; अनेक महिलांच्या भेटीगाठी!

शास्त्रज्ञ Pradeep kurulkar : प्रदीप कुरुलकर ई मेल मार्फत पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणांच्या संपर्कात होते, तसेच ते अनेक महिलांना भेटत असल्याचं एटीएसच्या तपासात समोर आले आहे. डीआरडीओचे संचालक आणि शास्त्रज्ञ डॉ. प्रदीप कुरुलकर यांना एटीएसने पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआयला देशाची गुप्त माहिती पुरवल्याच्या आरोपावरून अटक केली. तो पोलीस कोठडीत होता तसेच तो अनेक महिलांना भेटत असल्याचे … Read more

शार्क टॅंक कार्यक्रमातील स्टार्टअप संकल्पना

सोनी टीव्ही चॅनेलवर आज 2 जानेवारीपासून पासून शार्क टँकच्या दुसऱ्या सीजनला सुरुवात झाली आहे. सोनी टीव्ही var paha शार्क टँकच्या या कार्यक्रमात स्टार्टअप बद्दलच्या अनेक संकल्पना सांगण्यात येतात. त्याबद्दलच सविस्तर माहिती लिहिण्याचा प्रयत्न केला आहे. १. ग्रॉस सेल्स (एकूण विक्री) –ग्रॉस सेल्स ही उद्योगातील मूलभूत संकल्पना आहे. समजा एखाद्या कॅडबरी कंपनीने १० रुपयांच्या १,००,००० कॅडबऱ्या … Read more