लव्ह स्टोरी-9

🌹*माणसं कमावण्याची जबरदस्त नशा असते वयाच्या एका टप्प्यापर्यंत.आपल्यापैकी अनेकांना ती असते. माणसं जोडणं ही छानच गोष्ट, अनेकांसाठी ती एक अभिमानाची बाब असते. जरूर असावी. चांगला स्वभाव आणि उत्तम चारित्र्य याच्या जोरावर अनेक माणसं जोडावीत, जपावीत. पण हे करताना ही जपलेली माणसं आपल्यालाही ‘जपत’ आहेत ना हे बघणं फार महत्त्वाचं असतं. अनेकदा आपल्याला वाटून जातं, अरे … Read more

लव्ह स्टोरी-8

*बोलणं*                                                                          *’बोलण्याची शक्ती’ हे निसर्गाने फक्त मानवालाच दिलेलं वरदान आहे.* *आपल्या इच्छा, भावना, विचार, गरजा व्यक्त करण्याचे ते एक साधन आहे.* *तुम्ही बोलायला सुरुवात केली की, तुम्ही कसे आहात याचा परिचय होतो. तुमच्या आवाजाची पट्टी, शब्दांची निवड, बोलण्यातला खरेपणा, प्रामाणिकपणा, समोरच्या बद्दल आदर, आपुलकी सारं काही बोलण्यातून कळतं. आपली नाती, व्यवसाय, सामाजिक व्यवहार … Read more

लव्ह स्टोरी -7

फटकन तिनं दार लोटून घेतलं. त्याचा आवाज जाणवण्याइतपत मोठा होता पण तिला पर्वा नव्हती,’सुटले काही तासांसाठी’ ह्या मनातल्या आनंदाचं खरंतर  ते प्रतिबिंब असावं! तिनं आधी स्वयंपाक घरात जाऊन गॅस नीट बंद आहे ना ते पाहिलं. मग बेडरूम मध्ये गेली.तो चुडीदार बदलून छान सुटसुटीत ड्रेस घातला.लेकाचे हेडफोन्स घेतले, अरिजित ची प्ले लिस्ट लावली. ‘हो चाळीशी कडे … Read more

लव्ह स्टोरी-4

“वाल्या कोळी ते वाल्मिकी ऋषी”   जेजुरी पासून जरा पुढे गेलं की वाल्हे गावात जरा थोडंसं आत महर्षी वाल्मिकी ऋषींचे समाधी स्थळ आहे… येथे या ठिकाणी आपल्या सगळ्यांना माहीत असलेल्या रामायणकार वाल्मिकी ऋषींनी समाधी घेतली आहे…याठिकाणी एक छानसं छोटंसं मंदिर आहे…   वाल्या कोळी ते वाल्मिकी ऋषी हा अदभुत प्रवास आपल्या सगळ्यांना माहीत आहेच…   … Read more

लव्ह स्टोरी -6

#MAanacheshlok क्या करेगा काझी… श्रद्धाचे पोलिसांना लिहीलेले पत्र मिडियाने प्रसिध्द केले तशी पोलिसांच्या दिशेने संशयाची सुई वळली. यांनी ही हत्या रोखण्यासाठी काहीच प्रयत्न कां केले नाहीत…असे सर्वांचे विचारणे आहे. काय आहे सत्य? हिंसाचाराची तक्रार आली तर पोलीस अ दखलपात्र गुन्हा नोंदवून पुरुषाला कैद करू शकतात. पण त्यापूर्वी चौकशी करणे व त्या तक्रारीत तथ्य आहे याची … Read more

लव्ह स्टोरी -5

वडापावचा इतिहास.   आपण सकाळ-संध्याकाळी पोटाची भूक भागवण्यासाठी ‘वडापाव’ खातो, अगदी स्वस्तात मिळणारे हे अन्न आणि चालता पळता ते खाऊ शकतो, यामुळे वडापाव खुप प्रसिद्ध आहे. पण या वडापावचा शोध कोणी लावला ? याचा कधी विचार केला आहे का ?  माहिती सेवा टिम आपणास वडापावचा ज्यांनी शोध लावला त्या कमलाबाई ओगले यांची ओळख करून देत … Read more

लव्ह स्टोरी 3

काही काही सरकारी अधिकारी लाच घेतात हे काय लपून राहिलेलं नाहीय. पेन्शनसाठी संप करणाऱ्या विरोधात गळा काढून काढून दमलेल्या माझ्या समाजसुधारकं मित्रांसाठी सांगतोय.   समाज लय बारा बोड्याचा हाय. समाजाची नैतिकता ढासळलीय. शेतात खुपणाऱ्या बाया पण मालक माघं नसेल तर एकाच जागी खुरप्यानं टोकरतं बसतात. गडी तर खुशाल झाडाखाली झोपा काडतात.   येवढचं काय काही … Read more