धक्कादायक.. शास्त्रज्ञ कुरुलकरने अनेक फाइल्स, व्हिडिओ व फोटो ISI ला शेअर केले; अनेक महिलांच्या भेटीगाठी!

शास्त्रज्ञ Pradeep kurulkar : प्रदीप कुरुलकर ई मेल मार्फत पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणांच्या संपर्कात होते, तसेच ते अनेक महिलांना भेटत असल्याचं एटीएसच्या तपासात समोर आले आहे.

डीआरडीओचे संचालक आणि शास्त्रज्ञ डॉ. प्रदीप कुरुलकर यांना एटीएसने पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआयला देशाची गुप्त माहिती पुरवल्याच्या आरोपावरून अटक केली. तो पोलीस कोठडीत होता तसेच तो अनेक महिलांना भेटत असल्याचे एटीएसच्या तपासात उघड झाले आहे. कुरुलकर यांनी DRDO शास्त्रज्ञ म्हणून आपल्या पदाचा गैरवापर करून पाकिस्तानला संवेदनशील सरकारी माहिती देऊन लॅपटॉप आणि इतर तांत्रिक साहित्य फॉरेन्सिक लॅबमध्ये तपासणीसाठी पाठवले.

त्यातून ही धक्कादायक बाब समोर आली आहे. प्रदीप कुरुलकर डीआरडीओच्या गेस्ट हाऊसमध्ये अनेक महिलांना भेटत होते. लॅपटॉप आणि पेन ड्राईव्हमधून काही डेटा डिलीट केल्याचे समोर आले. ती माहिती नेमकी काय होती आणि त्यांनी ती माहिती पाकिस्तानला दिली का, याचा तपास केला जाईल

शास्त्रज्ञ Pradeep kurulkar

त्याचाही तपास होणे आवश्यक असल्याचे एटीएसने न्यायालयाला सांगितले.

प्रदीप कुरुळकर यांच्या बॅक अकाऊंटमध्ये परदेशातून पैसे आल्याचा संशय असून याचीही चौकशी करण्यात येणार आहे.कुरुळकरने लॅपटॉप आणि पेन ड्राईव्हमधून काही डेटा डिलीट केल्याचे उघड झाले.

ती माहिती नेमकी काय होती आणि त्यांनी ती माहिती पाकिस्तानला दिली का, याचा तपास केला जाईल.

न्यायालयाने त्याच्या एटीएस कोठडीत १५ मेपर्यंत वाढ केली आहे.

शार्क टॅंक कार्यक्रमातील स्टार्टअप संकल्पना

बिसनेस संकल्पना वाचा क्लिक करा

प्रदीप कुरुलकर यांना अटक केल्यानंतर एटीएसने त्यांच्या सर्व वस्तू जप्त करून त्यांचे मोबाईल,

लॅपटॉप आणि इतर तांत्रिक साहित्य फॉरेन्सिक लॅबकडे तपासणीसाठी पाठवले होते.

त्यातुन ही धक्कादायक बाब समोर आली आहे. प्रदीप कुरुलकर डीआरडीओच्या गेस्ट हाऊसमधे

अनेक महिलांना भेटत होते. त्याचाही तपास करण्याची गरज असल्याचं एटीएसने न्यायालयात सांगितलं.

प्रदीप कुरुलकर यांच्या बॅक अकाउंटमधे बाहेरच्या देशातून पैसे आल्याचा संशय असून याचाही तपास केला जाणार आहे.

कुरुलकर यांनी सरकारी पासपोर्टचा उपयोग करुन पाच ते सहा देशांना भेटी दिल्याचं एटीएसच्या तपासात उघड झालं आहे.