सोनी टीव्ही चॅनेलवर आज 2 जानेवारीपासून पासून शार्क टँकच्या दुसऱ्या सीजनला सुरुवात झाली आहे. सोनी टीव्ही var paha शार्क टँकच्या
या कार्यक्रमात स्टार्टअप बद्दलच्या अनेक संकल्पना सांगण्यात येतात. त्याबद्दलच सविस्तर माहिती लिहिण्याचा प्रयत्न केला आहे.
१. ग्रॉस सेल्स (एकूण विक्री) –
ग्रॉस सेल्स ही उद्योगातील मूलभूत संकल्पना आहे. समजा एखाद्या कॅडबरी कंपनीने १० रुपयांच्या १,००,००० कॅडबऱ्या विकल्या.
तर त्यांचा ग्रॉस सेल्स हा १०,००,००० रुपये झाला. थोडक्यात जेवढ्या वस्तूंची विक्री होईल तेवढ्या वस्तूंच्या किमतीएवढा ग्रॉस सेल्स झाला असे समजले जाते.
२. इक्विटी (अनिश्चित स्वरूपाचे व्याज) –
आपण जेव्हा आपला उद्योग चालू करतो तेव्हा त्यात आपली १००% हिस्सेदारी असते. पण समजा उद्योग वाढवण्यासाठी कोणी आपल्या व्यवसायात गुंतवणूक केली
तर त्याला त्यामधील काही भाग हिस्सेदारी म्हणून दिला जातो. त्यालाच इक्विटी किंवा अनिश्चित स्वरूपाचे व्याज असेही म्हणतात.
३. व्हॅल्युएशन (मूल्यांकन) –
व्हॅल्युएशन या शब्दाला आपण मराठीमध्ये मूल्यांकन असेही म्हणू शकतो. आपण हे एका उदाहरणाद्वारे समजून घेऊयात.
सोनी टीव्ही
v2hz8g